आम्ही मूळ शिवसेना आहोत - अर्जून खोतकर | Shivsena | Arjun Khotkar
2022-10-10 5 Dailymotion
आमच्याकडे बहुमत असल्याने निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्या बाजुने लागायला पाहिजे होता. परंतु हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. कारण मुळ शिवसेना ही आमची आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिलीय.